AIMIM Imtiyaz Jaleel on Vishalgad : शुक्रवारी 19 जुलैला AIMIM काढणार मोर्चा
१९ जुलैला AIMIM काढणार मोर्चा
कोल्हापुर : कोल्हापुरात झालेल्या हिंसा विरोधात आता एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तीयाज जलील यांच मोठ विधान समोर आले आहे. इम्तीयाज जलील यांनी व्हिडीओ शेअर करत या बाबतची माहिती दिली आहे. सपुर्ण प्रकरणात इम्तीयाज जलील यांनी आपल मत व्यक्त केले होते. यानंतर आता शुक्रवार रोजी AIMIM प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे . इम्तीयाज जलील यांनी लिहलं आहे की,
या पुढे आता इम्तियाझ जलील काय अधिक माहिती देतात हे बघणे आवश्यक राहील.