सकाळ पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील काही सखल भागात पाणी

मुंबईतील काही सखल भागात पाणी

Jul 12, 2024 - 13:24
 0

मुंबई : सकाळ पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे..  एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये साचले पाणी आहे.  एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारा जवळ पाणी साचले आहे   म्हणून मार्केट मध्ये येणाऱ्या ग्राहकांना साचलेल्या पाण्यातून काढावा लागतोय मार्ग.