मंत्री अब्दुल सत्तार यांनी हरी पाठांमध्ये टाळ वाजवण्याचा घेतला आनंद

Sep 10, 2024 - 11:51
 0
मंत्री अब्दुल सत्तार यांनी हरी पाठांमध्ये टाळ वाजवण्याचा घेतला आनंद

2024-09-10: पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या मतदारसंघांमध्ये खेळत असताना काही वारकरी मंडळी हरिपाठ घेत होती. त्यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या ठिकाणी बसून त्यांच्यासोबत टाळ वाजवण्याचा आनंद घेतला यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network