निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या मार्गावर

मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे

Aug 30, 2024 - 12:06
 0
निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या मार्गावर

मराठा उपोषण करता मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 सप्टेंबर पासून उपोषण करण्याचा निर्णय केला आहे .  तसेच  मनोज जरांगे पाटील यांनी जालनाचे माजी खासदार रावसाहेब दानवे व व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्याचाही वक्तव्य केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहेत. या एक वर्षाच्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याची मोठी घोषणा केले. येत्या 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे.येत्या विधानसभा निवडणुकीवर मनात जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा किती प्रभाव पडतो व पुन्हा मराठा फॅक्टर महाराष्ट्रात चालणार का असा प्रश्न निर्माण झालाय.

Loksawal News Loksawal Large Marathi news Network