औरंगाबाद मतदार संघातून भाजपच्या ह्या तीन उमेदवारांना संधी!

Oct 20, 2024 - 16:36
 0
औरंगाबाद मतदार संघातून भाजपच्या  ह्या तीन उमेदवारांना संधी!

औरंगाबाद येथून भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये भाजपने औरंगाबाद मतदार संघातील तीन जाहीर केलेली आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आहेत औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून अतुल सावे यांचं नाव समोर आलेला आहे. भाजपने अतुल सावे यांना पुन्हा संधी दिलेली आहे आणि त्यांचं नाव औरंगाबाद पूर्व मतदार संघातून जाहीर करण्यात आलेला आहे.

औरंगाबाद येथील फुलंब्री मतदार संघातून हरिभाऊ नाना बागडे यांना मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच फुलंब्री येथून अनुराधा चव्हाण यांचं नाव समोर आलेला आहे.

तसेच औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातून प्रशांत बंब यांचं नाव जाहीर करण्यात आलेला आहे. प्रशांत बंब यांना भाजपने पुन्हा उमेदवारी जाहीर केलेली आहे. 

Loksawal News Loksawal Large Marathi news Network