आदिती तटकरे यांचे बारामती राष्ट्रवादी कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत केले अनोखे स्वागत
विरोधकांकडून पहिल्यापासूनच या योजनेला विरोध केला जात आहे
ऑन लाडकी बहीण योजना
-विरोधकांकडून पहिल्यापासूनच या योजनेला विरोध केला जात आहे.
-मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
-जे टीका करतात तेच त्यांच्या मतदारसंघांमध्ये या योजनेचा बोर्ड लावून महिलांचे फॉर्म भरत आहेत
-या योजनेवर टीका देखील करत आहेत.
-माहितीच्या सरकारने ही आणलेली योजना प्रत्येक महिला माता-भगिनींना माहित आहे ती किती महत्त्वाची आहे
-या योजनेच्या माध्यमातून रोज आठ ते दहा लाख फॉर्म भरले जात आहेत .
-आतापर्यंत बहात्तर लाखापर्यंत फॉर्मची नोंदणी झालेली आहे.
-यावरूनच लक्षात येत आहे की किती उत्सुकता महिलांना या योजनेच्या बाबत वाटत आहे.
ऑन रक्षाबंधन लाभार्थी पैसे
-या योजनेचे वितरण 15 ऑगस्ट ते रक्षाबंधन या दिवशी कसे मिळतील, हा आमचा मानस आहे
ऑन लाडकी बहीण योजना भूलथापांना बळी
-या योजनेमध्ये महिलांना आव्हान आहे की कुठल्याही भूलथापांना पण बळी पडू नका
-गावामध्ये शहरांमध्ये कोणताही शासकीय अधिकारी उपलब्ध असेल
-तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून देखील फॉर्म नोंदणी करू शकता
-ही एकमेव योजना अशी आहे की ती तुम्ही तुमच्या घरी बसून देखील मोबाईल वरती फॉर्म भरू शकता
ऑन अजित पवार वाढदिवस
-दादांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
-पक्षाची एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदच मिळत आहे
-एक धडाडीचे नेतृत्व राज्याला पुढे नेण्याचं काम कोण करत असेल तर ते अजित दादा आहेत
-त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंधेला आज बारामती पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या वतीने पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे
-आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ नगर मधून करत आहोत. अस मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटल आहे.