NANDED | अमित शहा औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असतील- नागेश पाटील आष्टीकर

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह असे म्हणाले होते की उध्दव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत

Jul 22, 2024 - 02:28
 0
NANDED | अमित शहा औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असतील- नागेश पाटील आष्टीकर

आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह असे म्हणाले होते की उध्दव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. यावर खा. नागेश पाटील आष्टीकर म्हणालेत, असे कुठे फॅन क्लब अस्तित्वात आहे का? अमित शहांना माहित असेल कुठे तरी क्लब असेल ते आणि त्यांना माहित असेल त्याचा ते अध्यक्ष म्हणून या अगोदर ते अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणाले असतील. आमच्या उध्दव साहेबांना किंवा शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगजेबचा कुठंतरी फॅन क्लब आहे. हे आम्हाला काही माहीती नाही आहे. 

याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्याच्या मांडीवर जाऊन उध्दव ठाकरे बसले आहेत या विरोधकांच्या टीकेवर ते म्हणाले, राजकीय स्टंट काहीही म्हणु द्या जनतेला माहित झाले आहे. आता आपण कितीही टीका केल्या काहीही केलं तरी काही फरक पडत नसतो. 

BYTE: नागेश पाटील आष्टीकर, खासदार