ऑन धारावी प्रकल्प अदानीच्या धारावी प्रकल्पाबाबत भूमिका कॉंग्रेसने सुरुवातीलाच स्पष्ट केली आहे. धारावीची जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीमधील दुग्ध संस्थेच्या जमीनी देण्याचे देखील सुरु झाले आहे. मुंबईतील सर्व अधिकार अदानीला देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राज्य सरकारला आदेश येतात त्याचे ते पालन करतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही.
ऑन पुनर्विकास मध्य सरकारच्या हिस्सा - बिलकुल सरकारच्या हिस्सेदारी ह्याच्यामध्ये आहे कारण ज्या पद्धतीने ह्यांनी अदानी यांना कॉन्ट्रॅक्ट दिले तर हे गुजरातचे हिशेबाने चालणारे सरकार आहे
ऑन लाडका भाऊ योजना निवडणुकीच्या आदी - हे सरकार फक्त तेच पैशे परत देतोय जे जनतेचा अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी नवीन उपकार काय केले नाही आणि मागच्या वेळा जेव्हा आमचं सरकार होता त्यांच्या वेळी आमचं सरकार यांनी पण खुप योजना काढला होत्या.
ऑन जागावाटप संदर्भात - आम्ही काल सांगितले होते की महाविकसं म्हणून आम्ही ह्या सगडेवर चर्चा करणार आहोत मग नंतर पुढे जाऊ
ऑन आमदार मध्ये संभ्रम निर्माण - आम्ही त्याच्याशी बोलून घेणार आहोत मग नंतर चर्चा करू
ऑन भाजप बाईटचे वेढ समोर येणं - ते त्याची तयारी करत आहे आणि आपण आमची तयारी पूर्ण ताकतीने करू
ऑन नवीन युती - आज आमची युती संगमन पार्टी यांच्यासोबत झाली आहे आणि याचा पूर्ण फायदा आम्हाला येणाऱ्या निवडणुकी मध्ये होणार आहे