अखेर ठरलं..कसाबखेडा खुलताबाद येथे होणार औरंगाबादचा उमुमी इजतेमा
औरंगाबाद येथील इस्तेमा हा जगप्रसिद्ध आहे त्याचं एक मात्र कारण असं की सन 2018 मध्ये औरंगाबाद इस्तेमा झाला होता त्या इस्तेमाची चर्चा भारतच नव्हे तर अख्या जगात पसरली होती. त्यानंतर औरंगाबाद येथे कोरोनामुळे मोठे इस्तेमा करणं अवघड झालं. मागच्या वर्षी मोठ इस्तेमा न करता औरंगाबाद जिल्ह्यात छोटे छोटे इस्तेमा करण्यात आले होते.
तरी आता संपूर्ण जिल्ह्याचा उमुमी इस्तेमा कसाबखेडा खुलताबाद येथे करण्यात येणार आहे. या इस्तेमची तारीख 04 आणि 05 जानेवारी 2025 ही ठेवण्यात आलेली आहे.